Tuesday, October 23, 2007

वाहिनी साहेब - आणि अतिहिसांचार

काळ संध्याकाळी असाच टीवी बघत होतो तेवा ‘वाहिनिसहेब’ या सीरियल ची जाहिरात समोर आली. ती जाहिरात बघून माज़या डोक्यात बरेच विचार एकदम चमकुन गेले. सांगायचे म्हणजे त्या 60 सेकेंड्स च्या स्लॉट मध्ये 1 खून नंतर 1 भांडण ,1 व्यक्तीला आक्सिडेंट होतो... . …. हे सीरियल मुळात प्राइम टाइम ला लागेते…

ही जाहिरात पहिलयवर विचार केला की हे असे का दाखवत आहेत….. हाच कार्यक्रम आपल्यकडे लहान मुले पण बघतात……कारण घरची मोठी माणसे बघतात…मी एथे सीरियल चे नाव घेतले ते प्रातिनिधिक स्वरुपात पण ओल्मोस्ट सगळ्या सीरियल याच कटेगरीत बसतात.

आपल्यकडे सीरियलच्या कंतेंट्स चे रेग्युलेशन होते का हा एक प्रश्न आहे ? आपल्यकडे ओब्सेनिटी ..नज्नता विषयीच फक्त सेंसॉर चा विचार केला जातो असे वाटते… जसा या गोस्टीचा दुष्परिणाम होतो तसा अतिहिंसाचारचा ही दुष्परिणाम होतो.हा अनरिक्वाइयर्ड हिंसाचार कमी केला पाहिजे.याला काही लोक ओवर रिॅक्षन किवा क्रियेटिविटी वर निरमबध असेही म्हणतील पण मला वाटते की काही अनरिक्वाइयर्ड साइड एफेक्ट्स टाळण्यसठी हे जरुरीचे आहे.... किवा कमीतकमी या सीरियल्स आधी parental guidance ची warning दाखवायची सक्ती केली पाहिजे.

मला जो विचार आला तो मी मांडला आहे.. मला यावर आपली मते एकायला नक्कीच आवडेल…

No comments: