Sunday, November 11, 2007

या आठवड्यात डेंजर ज़ोन मध्ये कोण?

गेल्या आठवड्यात डेंजर ज़ोन मध्ये मधूवंती होती. SMS voting मुळे ती वाचत आहे. या आठवड्यात ती डेंजर ज़ोन मध्ये पण नाही.

या वीक मध्ये चैतन्य , सई , जयश्री डेंजर ज़ोन मध्ये आहेत. बघू नक्की कोण एलिमिनेट होते ते ?

SMS voting मुळे रिज़ल्ट खूप जास्ती प्रमाणात Manipulate होत आहते असे वाटते.

आपली मते SMS voting या विषयावर एकायला आवडेल.

Tuesday, October 23, 2007

वाहिनी साहेब - आणि अतिहिसांचार

काळ संध्याकाळी असाच टीवी बघत होतो तेवा ‘वाहिनिसहेब’ या सीरियल ची जाहिरात समोर आली. ती जाहिरात बघून माज़या डोक्यात बरेच विचार एकदम चमकुन गेले. सांगायचे म्हणजे त्या 60 सेकेंड्स च्या स्लॉट मध्ये 1 खून नंतर 1 भांडण ,1 व्यक्तीला आक्सिडेंट होतो... . …. हे सीरियल मुळात प्राइम टाइम ला लागेते…

ही जाहिरात पहिलयवर विचार केला की हे असे का दाखवत आहेत….. हाच कार्यक्रम आपल्यकडे लहान मुले पण बघतात……कारण घरची मोठी माणसे बघतात…मी एथे सीरियल चे नाव घेतले ते प्रातिनिधिक स्वरुपात पण ओल्मोस्ट सगळ्या सीरियल याच कटेगरीत बसतात.

आपल्यकडे सीरियलच्या कंतेंट्स चे रेग्युलेशन होते का हा एक प्रश्न आहे ? आपल्यकडे ओब्सेनिटी ..नज्नता विषयीच फक्त सेंसॉर चा विचार केला जातो असे वाटते… जसा या गोस्टीचा दुष्परिणाम होतो तसा अतिहिंसाचारचा ही दुष्परिणाम होतो.हा अनरिक्वाइयर्ड हिंसाचार कमी केला पाहिजे.याला काही लोक ओवर रिॅक्षन किवा क्रियेटिविटी वर निरमबध असेही म्हणतील पण मला वाटते की काही अनरिक्वाइयर्ड साइड एफेक्ट्स टाळण्यसठी हे जरुरीचे आहे.... किवा कमीतकमी या सीरियल्स आधी parental guidance ची warning दाखवायची सक्ती केली पाहिजे.

मला जो विचार आला तो मी मांडला आहे.. मला यावर आपली मते एकायला नक्कीच आवडेल…

Sunday, October 21, 2007

Idea SA RE GA MA

आज सहज बोलता बोलता मला आपण ब्लॉग लिहावा असे वाटल.मी विचार करयला सूरवात केली की आपण कशावर ब्लॉग लिहावा....? ज़रा विचार केला आनी ठरवले की आपण टीवी कार्यक्रमाबद्दल ब्लॉग लिहावा......

या ब्लॉग मधील मते किवा निरीक्षणे ही सर्वता माज़ी आहेत. आणी ती सर्वाना patavit असा maza आग्रह नही. हा ब्लॉग टीवी वर असलेलया कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल असु शकतो. May be serial .may be news channel..may be sprots channel ..याला कोणत्याही भाषेच formatche बंधन नाही...Tv varil kahihi... काही मला पटलेले ...काही ना पटलेले ..यावर लिहीण्याचा prynta ahe अजुन मी देवनगरीत लिहिण्यात एक्सपर्ट नाही त्यामुळे मध्ये इंग्लीश वर्ड्स आले आहेत....त्या बद्दल श्मस्व

मी हा ब्लॉगची सुरुवात मला एका सध्याचा अल्फा टीवी मराठीवरिल आवडलेल्या कार्यक्रमाने करतो. Idea सा ऱे गा मा हा कार्यक्रम मला आवडतो कारण हा कार्यक्रम आर्टिफिशियल नाही आहे...यात उगाचपरीक्षकांची फालतू भाण्डणे नाहीत...किवा येणार्‍या नव्या फ़िल्म्सचा मार्केटिंग करयाला फ़िल्मी स्टार्स नहित…या कार्यक्रम सर्वता गायनावर केंद्रित आहे ..

या कार्यक्रांचे सूत्रसंचालन पल्लवी जोशी छान करते. आवधूत आणि देवकी पंडित हे जड्ज मस्त आहे .प्रथम सुरसाधना हांच देवकीचा मेंन फोकस राहीला आहे.. या पेक्षा आवधूत हा जास्त एमोशन्स महत्व देतो.ईवन त्यांचे काही शब्द कल्ट वर्ड्स बानले आहेत … जसा देवकी चा "पण" आणि आवधूतचा 'मित्रा तोड्लस'…

सध्याचे शेड्यूलचे स्पर्धक सुद्धा एकदम तयारीचे वाटतात.या वेळेला स्पर्धकाना दोन ग्रूप्स मध्ये डिवाइड केले आहे. परीक्षकाना त्यांचे मार्गदर्शक केले आहे. या मुळे कार्यक्रमाची रंगत वाढेते का हे बघूच. या वीकच्या एपिसोड मध्ये कोण एलिमिनेट होते ते पाहु...?

पब्लिक वॉटिंग आणि SMS varachi matye पुन्हा कधीतरी...